पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुसुमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुसुमा   नाम

१. नाम / भाग

अर्थ : जिथून तलवार धरतात तो मुठीचा भाग.

उदाहरणे : त्या तलवारीचा मुसुमा जाड आहे.

समानार्थी : मुलकळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.