अर्थ : शस्त्र इत्यादींचा हातात धरावयाचा भाग.
उदाहरणे :
खिळा ठोकता ठोकता हतोड्याची मूठ तुटली
अर्थ : हाताची बोटे मिटली असता होणारी रचना.
उदाहरणे :
माझ्या मुठीत काय आहे ते ओळख पाहू?
समानार्थी : मुष्टी
अर्थ : घोड्याची उंची मोजण्याचे एक परिमाण.
उदाहरणे :
हा घोडा सात मूठ उंच आहे.