पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मॅमथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मॅमथ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : सुमारे सहा लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर आढळणारा, एलिफंटिडी कुळातील हत्तीसारखा एक महाकाय प्राणी.

उदाहरणे : मॅमथ मूळचा सायबेरियातला होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का विशालकाय हाथी जो अब विलुप्त हो गया है।

मैमथ के शरीर पर बहुत अधिक बाल होते थे।
मैमथ

Any of numerous extinct elephants widely distributed in the Pleistocene. Extremely large with hairy coats and long upcurved tusks.

mammoth

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.