सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.
उदाहरणे : आकाशात ढग भरून आले.
समानार्थी : अंबुद, अब्द, अभ्र, घन, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा
पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।
A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.
अर्थ : संगीतामधील मुख्य सहा रागांपैकी एक.
उदाहरणे : मेघराग ह्याला कान्हडी रागिणीचा पती मानले जाते.
समानार्थी : मेघ राग
संगीत के मुख्य छः रागों में से एक।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा