पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मेतकूट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मेतकूट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : तांदूळ, निरनिराळ्या डाळी, मोहरी, मेथ्या इत्यादी एकत्र दळून तयार केलेले पीठ.

उदाहरणे : तूप, मेतकूट भात नंदिनी आवडीने खाते

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.