अर्थ : देवलोकातील एक सुंदर अप्सरा.
उदाहरणे :
इंद्राने मेनकेला विश्वामित्राची तपश्चर्या भंग करण्यासाठी पाठवले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(classical mythology) a minor nature goddess usually depicted as a beautiful maiden.
The ancient Greeks believed that nymphs inhabited forests and bodies of water.अर्थ : पुराणानुसार पार्वतीची माता.
उदाहरणे :
मैना ही हिमालयची पत्नी होती.
समानार्थी : मैना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical being