पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मैथिली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मैथिली   नाम

१. नाम / ज्ञानशाखा / भाषा

अर्थ : भारतातील बिहार ह्या राज्यातील काही प्रांतात तसेच नेपाल, बंगाल इत्यादी राज्यांच्या काही भागांत बोलली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : मैथिलीत नामांची पुलिंग आणि स्त्रीलिंग अशी दोनच लिंगे असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिथिला देश की भाषा।

वे घर में मैथिली ही बोलते हैं।
मैथिली, मैथिली भाषा

मैथिली   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : मैथिली ह्या भाषेत असलेला किंवा मैथिली ह्या भाषेशी संबंधित.

उदाहरणे : सोमदेव, धूमकेतू, अधुकर गंगाधर, मार्कंडेय इत्यादी लेखकांनी मैथिली कथेचे दालन समृद्ध केले आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिथिला का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।

यह मैथिली कविताओं की पुस्तक है।
मैथिली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.