पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोजणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोजणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : संख्यांची जोडी थेट वस्तूंशी लावणे वा गणती करणे.

उदाहरणे : गाडीत बसायच्या आधी गीताने सर्व जिनसा मोजल्या
निश्चित आकडा कळण्यासाठी रामने लोकांची मोजणी केली.

समानार्थी : गणणे, गणना करणे, मोजणी करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि की गिनती करना।

उसने सभा में उपस्थित सभी लोगों को गिना।
गिनती करना, गिनना, संख्या जानना

Determine the number or amount of.

Can you count the books on your shelf?.
Count your change.
count, enumerate, number, numerate
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : वजन लांबी, वेळ इत्यादी एखाद्या माध्यमाच्याआधारे निश्चित करणे.

उदाहरणे : शिंप्याने सदर्‍याचे कापड मापले.

समानार्थी : मापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु, कार्य आदि के विस्तार, घनत्व आदि का मान या परिमाण निकालना।

वह कपड़े को मीटर में नाप रहा है।
नापना, मापना

Determine the measurements of something or somebody, take measurements of.

Measure the length of the wall.
measure, measure out, mensurate
३. क्रियापद / घडणे

अर्थ : मोजले जाणे.

उदाहरणे : प्रत्यक्षात मोजले तेव्हा समजले अजून बरेच अंतर पार करायचे बाकी आहे.

समानार्थी : माप घेणे, मापणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नापा जाना।

गरीबों को देने के लिए ज़मीन नप चुकी है।
नपना
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखाद्या वस्तुचे वजन होणे.

उदाहरणे : दहा गोणी धान्य मापले गेले.

समानार्थी : जोखणे, तुळणे, मापणे, वजन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तौलाई होना।

दस बोरे धान तौला गए।
जुखना, तौला जाना, वजन होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.