पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील म्हातारपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : वृद्ध होण्याची अवस्था.

उदाहरणे : शैशव, तारुण्य आणि म्हातारपण ह्या मानवी जीवनाच्या तीन अटळ अवस्था आहेत.

समानार्थी : उतारवय, जरा, म्हातारपण, वार्धक्य, वृद्धत्व, वृद्धपणा, वृद्धावस्था


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वृद्ध होने की अवस्था।

संयमित जीवन जीने से वह बुढ़ापे में भी जवान दिखता है।
चौथपन, जईफी, जरा, जरिमा, पीरी, बुज़ुर्गी, बुजुर्गी, बुढ़ापा, बुढ़ौती, वयोगत, विभ्रमा, वृद्धता, वृद्धावस्था
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : प्रौढत्वानंतरचा, ज्यात माणूस वृद्ध असतो तो काळ.

उदाहरणे : त्याचे म्हातारपण फार कष्टात गेले.

समानार्थी : म्हातारपण, वृद्धापकाळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह समय जब कोई बूढ़ा हो।

उसका बुढ़ापा बहुत कठिनाई में बीता।
बुढ़ापा

A late time of life.

Old age is not for sissies.
He's showing his years.
Age hasn't slowed him down at all.
A beard white with eld.
On the brink of geezerhood.
age, eld, geezerhood, old age, years

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.