पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यक्षप्रश्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : सोडवण्यास कठीण असा प्रश्न.

उदाहरणे : बेकारीमुळे जगण्याविषयी त्याच्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी समस्या या परेशानी जिसका अभी तक कोई समाधान नहीं निकाला गया हो या समस्या जो जस-की-तस बनी हुई हो।

महाराष्ट्र के मुख्यमंत्री के इस्तीफे के बाद यक्ष-प्रश्न यह है कि क्या भ्रष्टाचारियों की पोल खुलेगी?
यक्ष प्रश्न, यक्ष-प्रश्न

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.