पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यम   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.

उदाहरणे : नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले

समानार्थी : काळ, यमधर्म


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।

सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।
अर्कज, अर्कतनय, काल, काल देवता, जमराज, दंडधर, दंडधार, दण्डधर, दण्डधार, धरम, धरमराज, धर्म, धर्मराज, पितरपति, पितृदैवत, पितृनाथ, पितृराज, पृथिवीपति, प्रेतनाथ, प्रेतनाह, प्रेतपति, महासत्य, मृत्यु देवता, यम, यम देव, यम देवता, यमराज, वैवस्वत, शीर्णपाद

Hindu god of death and lord of the underworld.

yama
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची क्रिया.

उदाहरणे : यम हे अष्टांगयोगातील पहिले अंग आहे

समानार्थी : इंद्रियदमन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चित्त को धर्म में स्थिर करने वाले कर्मों का साधन।

बिना यम किए ध्यान लगाना संभव नहीं है।
दम, दमन, निग्रह, यम
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक दिक्पाल.

उदाहरणे : यम हा दक्षिणेचा दिक्पाल आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक दिक्पाल।

यम दक्षिण दिशा के दिक्पाल हैं।
यम

A deity worshipped by the Hindus.

hindu deity

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.