पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील यमदूत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

यमदूत   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : माणसाचे प्राण हरण करून नेणारा यमाचा दूत.

उदाहरणे : एक दिवस स्वप्नात दोन महाभयंकर यमदूतांनी लेखकाला दर्शन देऊन आपले रूप दाखवले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यम का दूत।

कहा जाता है कि प्राणियों के प्राण हरण करने के लिए यमदूत आते हैं।
यमदूत, यमदूतक, याम्य

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.