सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या स्त्रीशी स्नेहत्वाचे संबंध असलेला पुरूष.
उदाहरणे : तिने आपल्या मित्राशीच लग्न केले.
समानार्थी : दोस्त, मित्र
वह पुरुष जो किसी स्त्री का रूमानी ढंग से मित्र हो।
अर्थ : ओळखीची आणि आवडती पण नातेवाईक नसलेली व्यक्ती.
उदाहरणे : सुदामा माझा लहानपणाचा मित्र आहे
समानार्थी : दोस्त, भिडू, मित्र, सखा, सवंगडी, सांगाती, साथी, सुहृद, सोबती, स्नेही
प्रायः समान अवस्था का वह व्यक्ति जिससे स्नेहपूर्ण संबंध हो तथा जो सब बातों में सहायक और शुभचिन्तक हो।
A person you know well and regard with affection and trust.
स्थापित करा