पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील युक्रेनियन भाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : युक्रेन ह्या देशात बोलली जाणारी भाषा.

उदाहरणे : कांताला युक्रेनियन आणि रशियन ह्या दोन्ही भाषा येतात.

समानार्थी : युक्रेनियन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

यूक्रेन देश की कार्यालयीन भाषा।

कांता को यूक्रेनी तथा रूसी आती है।
यूक्रेनियन, यूक्रेनी, यूक्रेनी भाषा, यूक्रेनी-भाषा

The Slavic language spoken in the Ukraine.

ukrainian

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.