पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगीबेरंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंगीबेरंगी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : अनेक रंगांचा.

उदाहरणे : महालाच्या छतावर रंगीबेरंगी हंडया झुंबर लटकलेली होती.
नर्तकाने रंगीबेरंगी परिधान केला होता.

समानार्थी : रंगीत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनेक रंगोंवाला।

लोक नर्तक बहुरंगे परिधान में सुसज्जित थे।
बहुरंग, बहुरंगा, रंग बिरंगा, रंग-बिरंगा, रंगबिरंगा, शबर, शबल, शबलक, शबलित

Having sections or patches colored differently and usually brightly.

A jester dressed in motley.
The painted desert.
A particolored dress.
A piebald horse.
Pied daisies.
calico, motley, multi-color, multi-colored, multi-colour, multi-coloured, multicolor, multicolored, multicolour, multicoloured, painted, particolored, particoloured, piebald, pied, varicolored, varicoloured
२. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : वेगवेगळ्या रंगांचा ठिपक्या ठिपक्यांचा.

उदाहरणे : त्याने एक कबरे हरण पाळले आहे.

समानार्थी : कबरा, ठिपकेदार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भिन्न-भिन्न रंगों के धब्बोंवाला।

उसने एक चितकबरा हिरण पाल रखा है।
कलमास, चितकबरा, चितला, चित्तीदार, चीतल, शबर, शबल, शबलक, शबलित, शवल, शार

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.