पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्तगट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्तगट   नाम

१. नाम / समूह

अर्थ : वैद्यकीयदृष्ट्या माणसाच्या शरीरातील रक्ताचे जीवद्रव्य व लोहित रक्तकणिकांमधील काही पदार्थामुळे केलेले ए, बी, एबी, ओ असे वेगवेगळे चार प्रमुख प्रकार.

उदाहरणे : माणसाला स्वतःचा रक्तगट माहित असायलाच हवा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चिकित्सा की दृष्टि से वर्गीकृत रक्त के प्रकार।

आपका रक्त वर्ग कौन सा है?
ब्लड ग्रुप, ब्लड-ग्रुप, रक्त वर्ग, रक्त-वर्ग, रक्तवर्ग

Human blood cells (usually just the red blood cells) that have the same antigens.

blood group, blood type

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.