पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रक्षक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रक्षक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राखण करणारी व्यक्ती.

उदाहरणे : देव सर्वांचा रक्षक आहे.

समानार्थी : तारक, तारणहार, त्राता, रक्षणकर्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Someone who keeps safe from harm or danger.

preserver
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : घराचे रक्षण करण्यासाठी नेमलेली व्यक्ती.

उदाहरणे : पहारेकरी रात्रभर जागा होता.

समानार्थी : पहारेकरी, संरक्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर का चौकीदार।

गृहप के हाथ-पैर बाँधकर चोर घर में प्रवेश कर गए।
गृहप

A guard who keeps watch.

security guard, watcher, watchman
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अशी व्यक्ती जी लहान मुली समवेत किंवा स्त्रीसमावेत तिच्या रक्षणार्थ सार्वजनिक ठिकाणीदेखील जाते.

उदाहरणे : अनुराधाला दोन अंगरक्षक आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी बालिका या स्त्री के साथ-साथ उसके रक्षार्थ सार्वजनिक स्थानों पर जाता हो।

अनुराधा की रक्षा के लिए दो अनुरक्षक रखे गए हैं।
अनुरक्षक

An attendant who is employed to accompany someone.

escort
४. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अशी व्यक्ती जी बालक, स्त्रिया किंवा जे स्वतःचे संरक्षण करू शकत नाही अशा व्यक्तीचे संरक्षण करते.

उदाहरणे : त्यांच्या घरी दोन रक्षक आहेत.

समानार्थी : सुरक्षारक्षक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो किसी बालक, स्त्री अथवा ऐसे व्यक्ति की देख-रेख करता हो जो अपनी देख-रेख करने में समर्थ न समझा जाता हो।

आज पाठशाला में छात्रों के अभिभावकों को बुलाया गया है।
अभिभावक, संरक्षक, सरपरस्त

A person who cares for persons or property.

defender, guardian, protector, shielder

रक्षक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रक्षण करणारा.

उदाहरणे : सीमेचे रक्षक जवान घुसखोरांना रोखण्यात यशस्वी झाले.

समानार्थी : रक्षणकर्ता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रक्षा करने वाला।

मंत्री का रक्षक सिपाही उग्रवादियों का निशाना बन गया।
अभिरक्षक, अवरक्षक, अविष, पपु, परिपालक, परिरक्षक, मुहाफ़िज़, मुहाफिज, रक्षक, रक्षा कर्ता, रक्षी
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रक्षा करणारा.

उदाहरणे : त्यान रक्षात्मक औषधांचे सेवन केले.

समानार्थी : रक्षात्मक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिससे रक्षा हो।

उसने रक्षात्मक रवैया अपनाते हुए कहा।
रक्षात्मक, संरक्षात्मक, सुरक्षात्मक

Intended or appropriate for defending against or deterring aggression or attack.

Defensive weapons.
A defensive stance.
defensive

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.