सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रचलेला किंवा तयार केलेला.
उदाहरणे : ब्रह्मदेवाची रचित सृष्टी ही वेदावर आधारित आहे.
समानार्थी : कृत, निर्मित, रचलेला, विरचित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जो रचा या बनाया गया हो।
Produced by a manufacturing process.
स्थापित करा