पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रजोनिवृत्ती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : स्त्रियांची मासिक पाळी बंद हेण्याची क्रिया वा अवस्था.

उदाहरणे : रजोनिवृत्तीमुळे ती अशक्त झाली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों का मासिक धर्म बंद होने की क्रिया या अवस्था।

रजोनिवृत्ति पैंतालीस से पचपन साल के बीच होता है।
रजोनिवृत्ति
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : स्त्रियांची मासिकपाळी बंद होण्याचा काळ.

उदाहरणे : रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांना अनेक मानसिक बदलांनादेखील सामोरे जावे लागते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

स्त्रियों का मासिक धर्म बंद होने का समय।

रजोनिवृत्ति के पश्चात् त्वचा खुश्क हो जाती है।
रजोनिवृत्ति

The time in a woman's life in which the menstrual cycle ends.

change of life, climacteric, menopause

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.