पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रटाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रटाळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रोचक नसलेला.

उदाहरणे : ही कादंबरी नीरस आहे

समानार्थी : अरस, असार, कंटाळवाणा, निरस, नीरस, सपक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो रोचक न हो।

यह आपके लिए अरोचक कहानी होगी, मुझे तो इसमें आनंद आ रहा है।
अरस, अरुचिकर, अरोचक, असार, ख़ुश्क, खुश्क, नीरस, फीका, बेमज़ा, बेमजा, रसहीन, रुचिहीन
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : पुन्हापुन्हा सांगितल्याने वा वापरल्याने ज्यातले स्वारस्य गेले आहे असा.

उदाहरणे : रटाळ विनोद ऐकण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो बहुत समय से एक ही रूप में प्रयोग हो रहा हो।

घिसा-पिटा चुटकुला सुनने के लिए मेरे पास समय नहीं है।
घिसा पिटा, घिसा-पिटा

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.