पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रत्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रत्न   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : हिरा, माणिक इत्यादी मूल्यवान खनिज पदार्थ.

उदाहरणे : रत्नांची आभूषणे बनवतात

समानार्थी : खडा, जवाहीर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बहुमूल्य चमकीले खनिज पदार्थ जो आभूषणों आदि में जड़े जाते हैं।

हीरा, पन्ना, मोती आदि रत्न हैं।
अब्धिसार, अर्णव, जवाहर, जवाहिर, जौहर, नग, नगीना, रतन, रत्न, रेजा

A precious or semiprecious stone incorporated into a piece of jewelry.

gem, jewel, precious stone
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : एक खडा जो आभूषणात वापरला जातो.

उदाहरणे : रत्नांचा हार सुंदर आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह रत्न जिसमें छेद करके भी पहना जा सकता है।

सीमा मणियों की माला पहनी है।
आयस, मणि
३. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.

उदाहरणे : ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.

समानार्थी : नग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो अपनी जाति, वर्ग आदि में औरों से बहुत अच्छा या बढ़-चढ़कर हो।

ताजमहल को इस्लामी कला का रत्न माना गया है।
जौहर, नग, नगीना, रतन, रत्न

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.