पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रफू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रफू   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : वस्त्राचे छिद्र इत्यादी बुजविण्याकरता धाग्याने त्यास बंद करण्याची कला.

उदाहरणे : खोचा लागलेला झब्बा रफू करण्यास दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

फटे या कटे हुए कपड़े के छेद में बुनावट की तरह के तागे भरकर उसे बंद करने की क्रिया।

उसने फटे कुरते को रफू कराया।
रफ़ू, रफू

Sewing that repairs a worn or torn hole (especially in a garment).

Her stockings had several mends.
darn, mend, patch

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.