पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रमल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रमल   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : रेतीवर किंवा कागदावर काढलेल्या रेषांवरून किंवा फाशांवरून शकुन पाहण्याची विद्या.

उदाहरणे : त्याला रमल पाहण्याचा फार शौक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विद्या जिसके द्वारा पासे फेंककर या रेत या कागज पर रेखाएँ बनाकर शुभाशुभ फल जाना जाता है।

रमल ज्योतिष भारतीय मूल का शास्त्र है।
रमल

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.