पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रया   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : ताजेपणाचा भाव.

उदाहरणे : आज खूप दिवसांनी तिच्या चेहर्‍यावर टवटवी दिसत होती.
उपासमारीच्या या तीव्र तडाख्यानं सगळ्यांचीच रया गेली होती.

समानार्थी : कळा, कांती, टवटवी, तजेला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.