पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रांगडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रांगडा   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गुजरात व मेवाड यांमधील एका प्रांतातील व्यक्ती.

उदाहरणे : तेथे रांगड्यांची वस्ती आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गुजरात और मेवाड़ के एक विशेष क्षेत्र का व्यक्ति।

वहाँ पर रांगडों की बस्ती हैं।
रांगड़ा, रांगडा

रांगडा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रीतभात ठाऊक नसलेला.

उदाहरणे : रांगड्या माणसांच्या संगतीत राहून तो फार बिघडला आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.