पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रांगवळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रांगवळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : देवापुढे, उत्सवात किंवा मंगलप्रसंगी जमिनीवर चित्रे किंवा विविध आकृत्या काढण्यासाठी तयार केलेली, शिरगोळ्याची, तांदुळाची किंवा दुसर्‍या वस्तूची भुकटी किंवा पूड.

उदाहरणे : दारासमोर सडा शिंपडून रांगोळ्या काढल्या जातात.

समानार्थी : रंगावली, रांगोळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार के पत्थर, चावल आदि का खुरदुरा चूर्ण जो ज़मीन पर सुंदर आकृति बनाने के लिए उपयोग में लाया जाता है।

वह दुकान से कई रंगों की रंगोली खरीदा।
रंगोली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.