पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रांपा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रांपा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चांभाराचे, कातडे कापण्याचे उलट्या खुरप्याच्या आकृतीचे हत्यार.

उदाहरणे : त्याने रांपीच्या सहाय्याने चामडे नीट कापून घेतले.

समानार्थी : कापणी, रांपी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जूता बनाने वालों का एक औजार।

मोची रापी से चमड़ा काट रहा है।
रापी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.