पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राक्षस विवाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : विवाहाचा एक प्रकार ज्यात कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून जबरदस्तीने तिला आपली पत्नी बनवली जाते.

उदाहरणे : आधुनिक समाजात राक्षस विवाहाची प्रथा समाप्त झाली आहे.

समानार्थी : राक्षसविवाह


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विवाह का एक प्रकार जिसमें युद्ध करके कन्या छीन लाते थे और उसे अपनी पत्नी बना लेते थे।

आधुनिक समाज में राक्षस विवाह की प्रथा समाप्त हो गयी है।
पैशाच विवाह, पैशाचविवाह, राक्षस, राक्षस विवाह

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.