अर्थ : राजनीतिशास्त्राच्या ज्ञाता असलेला.
उदाहरणे :
चाणक्य हे एक महान राजनीतिज्ञ होते.
समानार्थी : राजनीतिशास्त्रज्ञ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह जो राजनीतिशास्त्र का ज्ञाता हो।
चाणक्य एक महान् राजनीतिज्ञ थे।A social scientist specializing in the study of government.
political scientistअर्थ : राजकारणाची चांगली जाण असलेली व्यक्ती.
उदाहरणे :
राजकारण्यांनी खरे तर देशात सुधार आणायला हवा.
समानार्थी : राजकारणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :