पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील राजभवन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

राजभवन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : राज्यपालांचे राहणारे सरकारी ठिकाण.

उदाहरणे : मुख्यमंत्री राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

राज्यपाल आदि का सरकारी आवास।

मुख्यमंत्री राज्यपाल से मिलने राजभवन पहुँचे।
राजभवन

Official residence of an exalted person (as a sovereign).

palace

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.