पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिंगे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिंगे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : साबणासारखे कपडे धुण्याच्या कामी उपयोगी पडणारे एक फळ.

उदाहरणे : दागिने उजळण्यासाठी रिठा वापरतात.

समानार्थी : रिंगणे, रिंगी, रिटा, रिठा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक जंगली वृक्ष का फल जिसका उपयोग धोने आदि के लिए किया जाता है।

रीठा से बाल धोने की कृत्रिम वस्तुएँ बनाई जाती हैं।
अरिष्ट, अरिष्टक, अरिष्टिका, अरीठा, कत, निर्मली, फलिन, रीठा, रीठी, वेणीग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.