पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रिक्षा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रिक्षा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तीन उतारूंना भाडे घेऊन वाहून नेणारे तिचाकी वाहन.

उदाहरणे : माझी पिशवी रिक्षेत राहिली.

समानार्थी : ऑटो, ऑटोरिक्षा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तीन पहियों की एक यंत्रचालित सवारी गाड़ी।

आई आई टी पवई से अंधेरी जाने के लिए हमने एक रिक्शा लिया।
मुम्बई की अधिकांश सड़कों पर रिक्शे ही रिक्शे नजर आते हैं।
आटो, आटो रिक्शा, ऑटो, ऑटो रिक्शा, ऑटो-रिक्शा, रिक्शा

A conveyance that transports people or objects.

vehicle
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भाडे घेऊन उतारूंना इच्छित ठिकाणी नेऊन सोडणारी, ज्याला मनुष्य ओढतो अशी दुचाकी गाडी.

उदाहरणे : कलकत्त्यात अजूनही रिक्षा चालतात.

समानार्थी : रिकशा, रिक्शा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो पहियों की सवारी गाड़ी जिसे एक आदमी पैदल ही खींचता है।

आज के वैज्ञनिक युग में भी कोलकता की सड़कों पर कुछ लोगों को रिक्शा खींचते हुए देखा जा सकता है।
नरयान, रिक्शा, हाथ रिक्शा, हाथ-रिक्शा

A small two-wheeled cart for one passenger. Pulled by one person.

jinrikisha, ricksha, rickshaw

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.