सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेथून ऐकले व बोलले जाते तो दूरध्वनीमधील भाग.
उदाहरणे : दूरध्वनीचा आवाज ऐकताच ती रिसिव्हर उचलायला पळाली.
समानार्थी : रिसिव्हर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
टेलीफोन का वह भाग जिससे बात करते एवं सुनते हैं।
Earphone that converts electrical signals into sounds.
स्थापित करा