पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुखवत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुखवत   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : लग्नात नवरामुलगा वधूच्या घराकडे लग्नासाठी जाण्यापूर्वी वधूपक्षाकडून वराच्या घरी त्याला व त्याच्या स्नेह्यांना जो फराळ देण्यात येतो तो समारंभ.

उदाहरणे : रुखवताची दहा पाने मांडून तयार आहेत

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लग्नात वधूपक्षाकडून वराला देण्यात येणारा फराळ व इतर सामग्री.

उदाहरणे : टेबलावर रुखवत मांडला आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.