अर्थ : रोग्याची शुश्रुषा करणारी स्त्री.
उदाहरणे :
माझी नणंद ह्या रुग्णालयात रुग्णपरिचारिका आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One skilled in caring for young children or the sick (usually under the supervision of a physician).
nurse