पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुपनगर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुपनगर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : रुपनगर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र रुपनगर शहरात आहे.

समानार्थी : रुपनगर जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के पंजाब राज्य का एक जिला।

रूपनगर जिले का मुख्यालय रूपनगर शहर में है।
रूपनगर, रूपनगर ज़िला, रूपनगर जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory

अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर.

उदाहरणे : रुपनगर येथील पंच्याऐंशी टक्के मतदारांना ओळखपत्र दिले गेले आहेत.

समानार्थी : रुपनगर शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के पंजाब राज्य का एक शहर।

रूपनगर के पचासी प्रतिशत मतदाताओं को पहचान-पत्र दिए जा चुके हैं।
रूपनगर, रूपनगर शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.