पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुपया शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुपया   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सोळा आणे किमतीचे चांदीचे नाणे.

उदाहरणे : जुन्याकाळी निरनिराळ्या राज्यात रुपयाला निरनिराळी नावे होती

समानार्थी : रुपाया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत में प्रचलित एक सिक्का जो सोलह आने का होता था।

दादाजी के पास तरह-तरह के रुपए थे।
रुपया, रूप्यक

The basic unit of money in India. Equal to 100 paise.

indian rupee, rupee
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारत पाकिस्तान इत्यादी देशांतील चलन.

उदाहरणे : दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किमत कमी होत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत, पाकिस्तान आदि देशों में चलनेवाली मुद्रा।

रुपये का दिन-प्रतिदिन अवमूल्यन हो रहा है।
रुपया, रुपिया

The basic unit of money in India. Equal to 100 paise.

indian rupee, rupee
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शंभर पैसे इतक्या किंमतीचे नाणे किंवा नोट.

उदाहरणे : आईने देवापुढल्या पेटीत रुपया टाकला.

समानार्थी : रुपाया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सौ पैसे मूल्य का सिक्का या नोट।

माँ ने मुझे रुपया दिया।
रुपया, रुपिया
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नेपाळचे चलन.

उदाहरणे : तिने मला दहा नेपाळी रुपये दिले.

समानार्थी : नेपाळी रुपया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नेपाल में चलने वाली मुद्रा।

उसने मुझे दस तथा बीस के नेपाली रुपये दिए थे।
नेपाली रुपया, नेपाली रुपिया, नैपाली रुपया, नैपाली रुपिया, रुपया, रुपिया

The basic unit of money in Nepal. Equal to 100 paisa.

nepalese rupee, rupee
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : पाकिस्तानचे चलन.

उदाहरणे : तिने व्यापार्‍याला पाकिस्तानी रुपयांचा एक गठ्ठा दिला.

समानार्थी : पाकिस्तानी रुपया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पाकिस्तान में चलने वाली मुद्रा।

उसने सौदागर को पाकिस्तानी रुपयों की एक गड्डी थमा दी।
पाकिस्तानी रुपया, पाकिस्तानी रुपिया, रुपया, रुपिया

The basic unit of money in Pakistan. Equal to 100 paisa.

pakistani rupee, rupee
६. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भारताचे चलन.

उदाहरणे : भारतीय रुपयावर गांधीजींचे छायाचित्र असते.

समानार्थी : भारतीय रुपया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत में चलने वाली मुद्रा।

भारतीय रुपयों में गाँधीजी की फोटो है।
भारतीय रुपया, भारतीय रुपिया, रुपया, रुपिया

The basic unit of money in India. Equal to 100 paise.

indian rupee, rupee
७. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मॉरिशसचे चलन.

उदाहरणे : एक मॉरिशसी रुपया म्हणजे जवळजवळ दीड भारतीय रुपया.

समानार्थी : मॉरिशसी रुपया


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मारीशस में चलने वाली मुद्रा।

एक मारीशियन रुपया लगभग डेढ़ भारतीय रुपये के बराबर होता है।
मारिशियन रुपया, मारिशियन रुपिया, मारीशियन रुपया, मारीशियन रुपिया, रुपया, रुपिया

The basic unit of money in Mauritius. Equal to 100 cents.

mauritian rupee, rupee

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.