पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रुमाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रुमाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : जेवताना अंगावर अन्न सांडू नये म्हणून वापरायचा आणि हात,तोंड पुसायचे सुती कापड जे विशेषतः जेवणाच्या टेबलावर ठेवले जाते.

उदाहरणे : जेवताना नॅपकिन मांडीवर ठेवले असता कपडे खराब होत नाही.

समानार्थी : नॅपकिन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

हाथ, मुँह पोछने का एक छोटा कपड़ा जो प्रायः खाने की मेज पर रखा जाता है।

खाते समय नैपकिन को गोद में रख लोगे तो कपड़े ख़राब नहीं होंगे।
नैपकिन

A small piece of table linen that is used to wipe the mouth and to cover the lap in order to protect clothing.

napkin, serviette, table napkin
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तोंड,हात इत्यादी पुसण्यासाठी वापरला जाणारा कापडाचा तुकडा.

उदाहरणे : बंडूचे तोंड आईने रुमालाने पुसले.

समानार्थी : हातरुमाल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

चेहरा आदि पोंछने के लिए कपड़े आदि का चौकोर टुकड़ा।

सीता ने अपने लिए एक बहुत ही सुंदर रूमाल खरीदा।
रुमाल, रूमाल

A square piece of cloth used for wiping the eyes or nose or as a costume accessory.

handkerchief, hankey, hankie, hanky

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.