सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील रोगग्रस्तता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : एखाद्या आजाराने अस्वस्थ असण्याची अवस्था.

उदाहरणे : आजारपणाने त्यांना जगणे कठिण झाले आहे.

समानार्थी : अनारोग्य, आजारपण

रुग्ण या अस्वस्थ होने की अवस्था या आरोग्य का अभाव।

रुग्णता ने उनका जीना दुर्भर कर दिया है।
अनारोग्यता, अस्वस्थता, अस्वास्थ्य, आकल्प, आरोग्यरहितता, रुग्णता, रोगग्रस्तता

The quality of being unhealthful and generally bad for you.

morbidity, morbidness, unwholesomeness