पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोवळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोवळी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : तांदूळ, भाजी धुणे इत्यादी उपयोगाची, पुष्कळ भोके असलेली, विशिष्ट आकाराची परडी.

उदाहरणे : आमच्या लहानपणी कोकणात आम्हांला घरात सुपे, रोवळ्या, हारे वगेरे गोष्टी लागायच्या.

समानार्थी : रोळी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.