पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंगडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंगडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एक पाय दुमडून दुसर्‍या एकाच पायाने उड्या मारत चालून सर्वांना धरण्याचा खेळ.

उदाहरणे : आज आपण लंगडी खेळूया.

समानार्थी : लंगडशाई, लंगडशादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समूह में खेला जाने वाला बच्चों का एक खेल।

लंगड़ी में एक बच्चा एक पैर से चलते हुए दूसरे बच्चों को छूने की कोशिश करता है।
लँगड़ी, लँगड़ी छू, लंगड़ी, लंगड़ी छू

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.