पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंघन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंघन   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्या कारणामुळे उपाशी राहण्याची क्रिया.

उदाहरणे : जठराग्नीसारख्या रोगांमध्ये लंघन हे खूप असरदार असते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी कारणवश भूखे रहने की क्रिया।

जठराग्नि रोगों में लंघन असरदार होता है।
लंघन, लङ्घन
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ओलांडण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याला ती उंच भिंत ओलांडणे शक्य नव्हते.

समानार्थी : ओलांडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लांघने की क्रिया या भाव।

कैदखाने की ऊँची दीवारें भी कैदियों के लंघन को रोक नहीं पाती हैं।
लंघन, लङ्घन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.