पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लंबगोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लंबगोल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंड्याच्या आकारासारखा वृत्त.

उदाहरणे : लहान मुलगा उत्तरपत्रिकेवर लंबगोल काढत आहे.

समानार्थी : लंबवृत्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंडे के आकार जैसा वृत्त या घेरा।

छोटा लड़का उत्तरपुस्तिका पर अंडवृत्त बना रहा था।
अंडवृत्त, अंडाकार वृत्त

A closed plane curve resulting from the intersection of a circular cone and a plane cutting completely through it.

The sums of the distances from the foci to any point on an ellipse is constant.
ellipse, oval

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.