पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लग्झरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लग्झरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आरामदायक, सुंदर तसेच सर्व सुविधा उपलब्ध असलेला.

उदाहरणे : त्याने एक आरामदायी गाडी विकत घेतली आहे.

समानार्थी : आरामदायी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आरामदायक, सुंदर एवं जिसमें सब सुविधाएँ उपलब्ध हो।

उसने एक लग्जरी कार खरीदी है।
लग्जरी, लग्ज़री

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.