पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लचका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लचका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : पंजाने किंवा तोंडाने तोडलेला मांस इत्यादींचा तुकडा.

उदाहरणे : बिबट्याने त्याच्या पायाचा लचका घेतला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मांस का कटा हुआ टुकड़ा।

कौआ मांस की दुकान से एक लोथड़ा लेकर उड़ गया।
टिक्का, तिक्का, बोटी, मांसपिंड, लोथड़ा

A small cut of meat including part of a rib.

chop

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.