पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लटकणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लटकणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : एखाद्या वस्तुच्या खालचा काही भाग अधांतरी राहणे.

उदाहरणे : भिंतीवर एक रशी लोंबत होती

समानार्थी : टांगणे, लोंबकळणे, लोंबणे, लोंबवणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि के कुछ भाग का नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहना।

दीवार से एक रस्सी लटक रही है।
झूलना, लटकना

Hang freely.

The ornaments dangled from the tree.
The light dropped from the ceiling.
dangle, drop, swing
२. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे काम अपूर्ण राहणे.

उदाहरणे : तुमच्यामुळे माझी बरीच कामे अडकली आहेत.

समानार्थी : अडकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी काम का अधूरा पड़ना या रहना।

आपके के कारण मेरे कई काम लटके हैं।
लटकना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.