पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लबाड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लबाड   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : लबाडी करणारा मनुष्य.

उदाहरणे : कावेबाजाच्या नादी लागून त्याचे पैसे बुडाले

समानार्थी : कावेबाज, धूर्त


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो बहुत ही धूर्त हो।

तुम जैसे काँइया से दूर रहना ही ठीक है।
काँइया, काइयाँ, काग, कौआ, शातिर

A deceitful and unreliable scoundrel.

knave, rapscallion, rascal, rogue, scalawag, scallywag, varlet
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : पैसे घेऊनही काम न करणारी व्यक्ती.

उदाहरणे : त्या हरामखोराबरोबर यापुढे कोणताही व्यवहार करायचा नाही.

समानार्थी : लुच्चा, हरामखोर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धन लेकर भी काम न करने वाला व्यक्ति।

इस कार्यालय के सभी अधिकारी बहुत बड़े हरामख़ोर हैं।
हरामख़ोर, हरामखोर

लबाड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्याची फसवणूक करणारा.

उदाहरणे : त्या लबाड मनुष्याने मला हातोहात बनवले.

समानार्थी : अर्क, ठक, ठकबाज, ठकसेन, धूर्त, फसव्या, भामटा, लफंगा, लुच्चा

२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : असभ्य वर्तन करणारा.

उदाहरणे : त्याच्या नादी लागू नकोस,तो एक लुच्चा माणूस आहे.

समानार्थी : नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लुच्चा, हलकट


इतर भाषांमध्ये अनुवाद :

असभ्य व्यवहार करने वाला।

वह एक नंबर का लफंगा व्यक्ति है।
गड्डाम, गड्डामी, नीच, पाजी, बदमाश, लफंगा, लुख्खा, लुच्चा, शोहदा

Of very poor quality. Flimsy.

bum, cheap, cheesy, chintzy, crummy, punk, sleazy, tinny
३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ढोंग करणारा.

उदाहरणे : त्या ढोंगी माणसाच्या नादी लागू नको.

समानार्थी : ढोंगी, दांभिक, पाखंडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्म का आडम्बर रचकर स्वार्थ साधनेवाला।

आज का समाज पाखंडी व्यक्तियों से भरा पड़ा है।
आडंबरी, आडम्बरी, ढकोसलेबाज़, ढोंगी, धर्मध्वजी, ध्वजिक, पाखंडी, पाखण्डी, पाषंड, पाषंडी, पाषण्ड, पाषण्डी, वामल

Excessively or hypocritically pious.

A sickening sanctimonious smile.
holier-than-thou, pharisaic, pharisaical, pietistic, pietistical, sanctimonious, self-righteous

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.