पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ललकारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ललकारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / अभिव्यक्तिवाचक

अर्थ : एखाद्यास आपल्याबरोबर लढण्यासाठी ओरडून बोलाविणे.

उदाहरणे : भीमाने युद्धासाठी कौरवांना ललकारले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने साथ लड़ने के लिए चिल्लाकर बुलाना।

भीम ने युद्ध के लिए कौरवों को ललकारा।
ललकारना

Issue a challenge to.

Fischer challenged Spassky to a match.
challenge

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.