पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लवलेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लवलेश   नाम

१. नाम / भाग

अर्थ : किंचित अंश.

उदाहरणे : ते नेहमी देशाच्या कल्याणासंबंधीच बोलत, असत्य, अप्रामाणिकपणा यांचा त्यांच्या बोलण्यात लवलेशही नसे.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.