पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लागलीच शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लागलीच   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / पद्धतदर्शक / गतिवाचक

अर्थ : त्याच क्षणी.

उदाहरणे : त्याने माझ्या प्रश्नाचे तात्काळ उत्तर दिले.

समानार्थी : झटकन, तात्काळ, पटकन

२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : विलंब न करता.

उदाहरणे : आईने तुला लगेच घरीच बोलाविले आहे.

समानार्थी : जलद, टाकोटाक, तत्काल, तत्काळ, तत्क्षणी, तात्काळ, ताबडतोब, त्वरित, लगेच

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.